सदस्यता

सदस्यता

दोन भिन्न पर्यायांसह

वार्षिक साधारण सदस्यता

१ ₹ रोज या पद्धतीने वार्षिक सदस्यता ₹ ३६५/ मात्र. या सदस्यते अंतर्गत नोंदणीकृत सदस्यास भारतभरातील व परदेशातील नोंदणीकृत सभासदांची माहिती मिळेल आणि त्यांच्या व्यावसायिक सेवांचा लाभ मिळेल.

नोंदणी करा
.
वार्षिक व्यावसायिक सदस्यता

₹ ३६५ /- मात्र या सदस्यते अंतर्गत प्रत्येक व्यावसायिक सदस्य त्याच्या व्यवसयिक सेवांचा समावेश करून आपल्या व्यवसायास सर्वदूर पोहोचवू शकतो. समाजातील इतर सभासद या अंतर्गत तुमच्या व्यावसायिक सेवांचा लाभ घेऊ शकतात.

नोंदणी करा
.